Dapatkan diskon: Template 50% hanya bulan ini! Beli sekarang! Harga diskon Template: 50% hanya bulan ini!

Biochemist, Maharashtra Medical Education and Research Service, Group-B  - Responsive Blogger Template

Biochemist, Maharashtra Medical Education and Research Service, Group-B

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये →→पदाचे नाव - जीवरसायनशास्त्रज्ञ, महाराष्ट्र वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट-ब

→जाहिरात क्र. :25/2018
→एकूण जागा  :19
→पदाचे नाव :जीवरसायनशास्त्रज्ञ, महाराष्ट्र वैद्यकीय
शिक्षण व संशोधन सेवा, गट-ब: 
→शैक्षणिक पात्रता :बायोकेमेस्ट्रीमधील पदव्युत्तर पदवी व 02 वर्षे अनुभव.
→वयाची अट :01 ऑगस्ट 2018 रोजी 18 ते 38 वर्षे.
मागासवर्गीय: 05 वर्षे सूट.
→फी :खुला प्रवर्ग: Rs. 524/-
 मागासवर्गीय: Rs 324/-
→ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख :15 मे 2018
→वेतनमान (Pay Scale) :९,३००/- रुपये ते ३४,८००/- रुपये 
+ ग्रेड पे - ४४००/- रुपये
→अधिकृत साइट :www.mahampsc.mahaonline.gov.in





Related Posts

Post a Comment

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel

Subscribe now

Signup now to my exclusive newsletter