Dapatkan diskon: Template 50% hanya bulan ini! Beli sekarang! Harga diskon Template: 50% hanya bulan ini!

Maha MPSC Bharti 2018, महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा साठी १३७ जागांसाठी भरती.


जाहिरात क्र. :
26/2018
एकूण जागा  : 137
पदाचे नाव / शैक्षणिक पात्रता : जलसंपदा विभागात अभियंता पदाच्या ९३ जागा 
सहाय्यक कार्यकारी अभियंता (स्थापत्य) गट- अ एकूण ७ जागा 
शैक्षणिक पात्रता – अभियांत्रिकी पदवी (बी.ई. – नागरी व
 जल व्यवस्थापन/ नागरी व पर्यावरण/ स्ट्रक्चरल/ बांधकाम अभियांत्रिकी-तंत्रज्ञान.)

सहाय्यक अभियंता (स्थापत्य) गट- अ एकूण २१ जागा
शैक्षणिक पात्रता – अभियांत्रिकी पदवी (बी.ई. – नागरी व जल व्यवस्थापन/ नागरी व पर्यावरण/ स्ट्रक्चरल/ बांधकाम अभियांत्रिकी-तंत्रज्ञान.)

सहाय्यक अभियंता (स्थापत्य) गट- ब (श्रेणी-२) एकूण ६५ जागा
 शैक्षणिक पात्रता – अभियांत्रिकी पदवी (बी.ई. – नागरी व जल व्यवस्थापन/ नागरी व पर्यावरण/ स्ट्रक्चरल/ बांधकाम अभियांत्रिकी-तंत्रज्ञान.)

सार्वजनिक बांधकाम विभागात अभियंता पदाच्या एकूण ४४ जागा 
सहाय्यक कार्यकारी अभियंता (स्थापत्य/ गट- अ) ६ जागा 
शैक्षणिक पात्रता – अभियांत्रिकी पदवी (बी.ई. – नागरी व जल व्यवस्थापन/ नागरी व पर्यावरण/ स्ट्रक्चरल/ बांधकाम अभियांत्रिकी-तंत्रज्ञान.)

सहाय्यक अभियंता (स्थापत्य/ गट- ब) ३५ जागा
 शैक्षणिक पात्रता – अभियांत्रिकी पदवी (बी.ई. – नागरी व जल व्यवस्थापन/ नागरी व पर्यावरण/ स्ट्रक्चरल/ बांधकाम अभियांत्रिकी-तंत्रज्ञान.)

सहाय्यक अभियंता (विद्युत) गट- ब (श्रेणी-२) एकूण ३ जागा 
शैक्षणिक पात्रता – अभियांत्रिकी पदवी (बी.ई. – इलेक्ट्रॉनिक्स आणि पॉवर इंजिनिअरिंग/ पॉवर सिस्टिम इंजिनिअरींग आणि इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग.)

वयाची अट : १ सप्टेंबर २०१८ रोजी १९ ते ३८ वर्षे
(मागासवर्गीय/ खेळाडू संवर्गातील उमेदवारांसाठी ५ वर्ष सवलत तसेच माजी सैनिक आणि अपंग उमेदवारांना नियमाप्रमाणे सवलत.)
फी : खुला प्रवर्ग: Rs. 374/-
मागासवर्गीय: Rs 274/-
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : २४ मे २०१८ (सायंकाळी २३:५९ वाजेपर्यंत.)
परीक्षा : रविवार दिनांक ८ जुलै २०१८
अधिकृत साइट : www.mahampsc.mahaonline.gov.in

Related Posts

Post a Comment

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel

Subscribe now

Signup now to my exclusive newsletter